करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
एकूण जागा – 07
पदाचे नाव – सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका,गट-अ
शैक्षणिक पात्रता – (i) MBBS+MD+PSM किंवा DPH किंवा MPH (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 449/-]
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com