करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021 साठी 63 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
एकूण जागा – 63
परीक्षेचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021
पदाचे नाव & जागा –
1.नवीन विधी पदवीधर & वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता & सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) – 63 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.नवीन विधी पदवीधर – 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
2. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव
3.सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) – (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
1.नवीन विधी पदवीधर – 21 to 25 वर्षापर्यंत
2. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – 21 to 35 वर्षापर्यंत
3.सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) – 21 to 45 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – अमागास – 394/- [मागासवर्गीय – 294/-]
परीक्षा –
1.पूर्व परीक्षा -12 मार्च 2022
2.मुख्य परीक्षा – 02 जुलै 2022
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई & नागपूर.MPSC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com