MPSC Recruitment 2022 : LAW पदवीधारकांना MPSC मध्ये नोकरी; संधीचा फायदा घ्या!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दिवाणी (MPSC Recruitment 2022) न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

परीक्षेचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021

पद संख्या – 63 जागा

शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क – (MPSC Recruitment 2022)
अमागास – रु. 544/-
मागासवर्गीय- रु. 344/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com