करिअरनामा ऑनलाईन । मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंतर्गत (MPF Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….
संस्था – मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी
पद संख्या – 90 पदे (MPF Recruitment 2024)
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Non-ITI अप्रेंटिस – 47 पदे
पात्रता – 10 वी उत्तीर्ण
2. Ex-ITI अप्रेंटिस -43 पदे
पात्रता – 10 वी, ITI उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin: 421 502
वय मर्यादा – (MPF Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
नोकरी करण्याचे ठिकाण – अंबरनाथ (ठाणे)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://avnl.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com