MOIL Recruitment 2023 : MOIL अंतर्गत नवीन भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । MOIL लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर (MOIL Recruitment 2023) भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून माईन फोरमन-I, सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन मेट ग्रेड-I, ब्लास्टर ग्रेड-II पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – MOIL लिमिटेड
भरले जाणारे पद – माईन फोरमन-I, सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन मेट ग्रेड-I, ब्लास्टर ग्रेड-II
पद संख्या – 32 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2023

भरतीचा तपशील – (MOIL Recruitment 2023)

पद पद संख्या 
माईन फोरमन-I ०१ पदे
सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन ०५ पदे
माइन मेट ग्रेड-I १५ पदे
ब्लास्टर ग्रेड-II ११ पदे


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
माईन फोरमन-I 10th
सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन Diploma
माइन मेट ग्रेड-I 10th
ब्लास्टर ग्रेड-II 10th

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही (MOIL Recruitment 2023) माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
5. अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com