करिअरनामा ऑनलाईन – भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२१ आहे.
MMS Mumbai Driver Recruitment 2020
एकूण जागा – 12
पदाचे नाव – कर्मचारी कार चालक
पात्रता – 10 वी पास
वय – 18 वर्षे ते 27 वर्षे
पगार – 19,900/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई. MMS Mumbai Driver Recruitment 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Manager, Mail Motor Services, 134-A, S.K. AHIRE MARG, WORLI, MUMBAI – 400018
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मार्च २०२१
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com