मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे २१५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२० आहे. MMRDA Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
स्टेशन मॅनेजर (Station Manager) – ६ जागा
मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller) – ४ जागा
वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) – २५ जागा
विभाग अभियंता (Section Engineer) – ११३ जागा
वरिष्ठ विभाग अभियंता स्थापत्य (Senior Section Engineer Civil) – ४ जागा
विभाग अभियंता स्थापत्य (Section Engineer Civil) – ८ जागा
वरिष्ठ विभाग अभियंता E & M (Senior Section Engineer E & M) – २ जागा
विभाग अभियंता E & M (Section Engineer E & M) – ५ जागा
वरिष्ठ विभाग अभियंता S&T (Senior Section Engineer S&T) – १८ जागा
विभाग अभियंता S&T (Section Engineer S&T) – १ जागा
पर्यवेक्षक (Supervisor) – १ जागा
नोकरी ठिकाण – मुंबई MMRDA Recruitment 2020
शुल्क – शुल्क नाही
वेतन – ९,३००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता – 4 th Floor, Namtree Building, Adjoining New MMRDA Building, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051. MMRDA Recruitment 2020
Official website – www.mmrda.maharashtra.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १५ मे २०२०.
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com