[Result] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरतीसाठी मागील महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.

स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजीनियर, जूनियर इंजिनियर ….. इत्यादि पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परिक्षार्थीनी खालील लिंक वर जाऊन रिजल्ट बघावा.


निकाल बघण्यासाठी – www.careernama.com


संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी – click here


अधिक माहितीसाठी आमच्या करीअरनामा वेबसाइट व फेसबुक पेज ला भेट देत रहा.

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.