MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (MMRCL Recruitment 2024) नवीन भरती जाहीर करण्यात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य दक्षता अधिकारी (Chief Vigilance Officer) पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. पहा सविस्तर…

संस्था – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – मुख्य दक्षता अधिकारी / Chief Vigilance Officer
पद संख्या – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – संघटित गट-अ सेवेतील (MMRCL Recruitment 2024) अधिकारी किंवा 2) रेल्वेच्या गट अ अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेत काम करण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – Chief General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Ltd, MMRCL Transit Office, E Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01.04.2024 रोजी 56 वर्षे असावे.
परीक्षा फी – फी नाही (MMRCL Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (MMRCL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com