करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित येथे रिक्त पदांच्या (MITC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) येथे एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक, वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी वेतनपट, उपव्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक एचआर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.
संस्था – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ
भरले जाणारे पद – एचआरआयएस कार्यकारी / एचआर विश्लेषक, वरिष्ठ कार्यकारी / कार्यकारी वेतनपट, उपव्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक एचआर
पद संख्या – 03 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022
E-Mail ID – [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MITC Recruitment 2022)
एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक – Master’s in Human Resource Management is mandatory
वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी वेतनपट – Graduate /MBA in HR (with payroll Exp)
उपव्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक एचआर – Bachelor’s degree in related technical and MBA in human resources
मिळणारे वेतन –
एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक Rs. 3 Lacs to Rs.3.60 Lacs CTC (PA)
वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी वेतनपट Rs. 3 to 5 Lacs CTC (PA)
उपव्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक एचआर Lacs to 8 Lacs CTC (PA)
असा करा अर्ज –
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे. (MITC Recruitment 2022)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise
अधिकृत वेबसाईट – mahait.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com