Ministry Of Tribal Affairs Recruitment : आदिवासी व्यवहार मंत्रालयात ‘या’ पदांवर भरती; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी व्यवहार (Ministry Of Tribal Affairs Recruitment) मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून, 21 जून आणि 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – आदिवासी व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था
भरली जाणारी पदे –
1. सहसंचालक – 1 पद
2. लेखापाल – 1 पद
3. सल्लागार – 5 पदे
4. कायदेशीर सहाय्यक – 1 पद
पद संख्या – 08 पदे (Ministry Of Tribal Affairs Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून, 21 जून आणि 31 जुलै 2023 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), आदिवासी व्यवहार मंत्रालय, कक्ष क्रमांक 400, बी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली- 110001
E-Mail ID – [email protected] (सल्लागार)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
(Ministry Of Tribal Affairs Recruitment)
1. सहसंचालक – Masters’s Degree in sociology or social work or anthropology or economics or statistics or mathematics
2. लेखापाल – Assistants of the Central Secretariat Services with 5 years service in the grade or with 10 years combined service in the grades of Assistant/UDC or UDCs of CSCS with 10 years’ Service in the grade, who have undergone training in Cash & Accounts work in the Institute of Secretariat Training & Management or equivalent and possess 3 years experience of cash, accounts and budget work.

3. सल्लागार – Retired government officer at the level of under-secretary/section officer or equivalent from ministries/departments of the government of India having work experience in IFD/Budget matters
4. कायदेशीर सहाय्यक – Bachelor’s degree in Law/ 2 years experience in legal matters in central government or state government (Ministry Of Tribal Affairs Recruitment) or union territory administrations or public sector undertakings or autonomous bodies.

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सल्लागार पदासाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने तसेच इतर पदांसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Ministry Of Tribal Affairs Recruitment)
3. सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरण्यापूर्वी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
4. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सहसंचालक)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (लेखापाल)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (कायदेशीर सहाय्यक)
अधिकृत वेबसाईट – tribal.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com