Ministry of Home Affairs Jobs 2022 : गृह मंत्रालयासोबत काम करायचंय!! सरकार देतंय Law Graduate उमेदवारांना नोकरी; 60 हजारापर्यंत मिळवा पगार 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गृह मंत्रालयात लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Ministry of Home Affairs Jobs 2022) जाहिरात काढण्यात आली आहे. कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार), कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार), प्रशासकीय अधिकारी , मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, पर्यवेक्षक/सल्लागार या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे.

संस्था – गृह मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Home Affairs, India)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2022

या पदांसाठी भरती –

  • कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 02 पदे
  • कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 02 पदे
  • प्रशासकीय अधिकारी – 01 पदे
  • मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 03 पदे
  • पर्यवेक्षक/सल्लागार – 03 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Ministry of Home Affairs Jobs 2022)

  1. कायदा अधिकारी श्रेणी – उमेदवारांकडे पाच वर्षांच्या सरावासह कायद्याची पदवी असावी. तसेच संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असावे.
  2. प्रशासकीय अधिकारी – समतुल्य शासकीय पदावरून निवृत्त झालेले असावे. प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचाही अनुभव असावा.
  3. मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – महसूल/मालमत्ता प्रकरणांमध्ये अनुभव असलेले DS किंवा US.
  4. पर्यवेक्षक/सल्लागार – MBA/BBA. तसेच, एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान असावे.
  5. सर्वेक्षक – 12वी विज्ञान प्रवाह (गणित हा विषय असावा) 60% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वेतन –

  1. कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
  2. कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 35,000/- रुपये प्रतिमहिना
  3. प्रशासकीय अधिकारी – 45,000/- रुपये प्रतिमहिना (Ministry of Home Affairs Jobs 2022)
  4. मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 60,000/- रुपये प्रतिमहिना
  5. पर्यवेक्षक/सल्लागार – 40,000/- रुपये प्रतिमहिना
  6. सर्वेक्षक – 25,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Ministry of Home Affairs Jobs 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे CLICK करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com