MIDC Recruitment : MIDC मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक, विद्युत कार्यकारी अभियंता, उप अभियंता लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, प्रमुख भूमापक, भूमापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 असणार आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार असून उमेदवारांनी 27 डिसेंबर 2022 रोजी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

संस्था – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

भरली जाणारी पदे – (MIDC Recruitment)

संचालक (Director)

विद्युत कार्यकारी अभियंता (Electrical Executive Engineer,)

उप अभियंता लेखा अधिकारी (Deputy Engineer Accounts Officer)

वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)

क्षेत्र व्यवस्थापक (Area Manager)

सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक (Assistant Area Manager)

लघुलेखक (Stenographer)

प्रमुख भूमापक (Chief Surveyor)

भूमापक (Land Surveyor)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (MIDC Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 27 डिसेंबर 2022

अर्ज करण्याचा आणि मुलाखतीचा पत्ता- 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-400093./ [email protected]

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com