करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2021 आयोजित करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://cetcell.mahacet.org/
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2021
अभ्यासक्रम –
1.तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)
2.कृषी अभ्यासक्रम (Agriculture Courses)
3 .मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses)
शैक्षणिक पात्रता – 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.
वयाची अट – वयाची अट नाही
शुल्क – General – ₹800/- [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: ₹600/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021
परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com