करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT CET 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/
परिक्षचे नाव – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2022
अभ्यासक्रम – तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)
शैक्षणिक पात्रता – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.
वयाची अट – नाही.MHT CET Registration 2022
अर्ज शुल्क – General – ₹800/- [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS – 600/-]
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
विलंब शुल्क भरून Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 एप्रिल 2022
परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com