करिअरनामा ऑनलाईन । MGM, एज्युकेशन सोसायटी सार्वजनिक विद्यालय दमण (MGM Education Society Daman) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदव्युत्तर शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शारीरिक शिक्षण शिक्षक ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
संस्था – MGM, एज्युकेशन सोसायटी सार्वजनिक विद्यालय दमण
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MGM Education Society Daman)
१) पदव्युत्तर शिक्षक / Post Graduate Teacher – ०८ पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदव्युत्तर पदवी
२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician Grade – II – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून संबंधित विषयात बी.एस्सी पदवी
३) शारीरिक शिक्षण शिक्षक / Physical Education Teacher – ०१ पद (MGM Education Society Daman)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदवी सह बॅचलर ऑफ फिजिकल शिक्षण
वय मर्यादा – [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरी करण्याचे ठिकाण – दमण
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sarvajanik Vidyalaya, Daman. Opp. Bus Stop, Khariwad, Nani Daman.
काही महत्वाच्या लिंक्स – (MGM Education Society Daman)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com