MES Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत प्राध्यापक, शिक्षक पदावर भरती सुरु; अर्ज करा E-MAIL

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (MES Pune Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक (अनुदान नसलेले), शिक्षक पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरली जाणारी पदे –
1. सहाय्यक प्राध्यापक (अनुदान नसलेले)
2. शिक्षक
पद संख्या – 17 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (MES Pune Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2024
अर्ज करण्यासाठी E-MAIL ID –
Senior College– [email protected]
Junior [email protected]


असा करा अर्ज – (MES Pune Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 जून 2024) आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mespune
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com