करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई अंतर्गत (MERC Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अध्यक्ष, अपक्ष सदस्य पदाच्या 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई
भरले जाणारे पद – अध्यक्ष, अपक्ष सदस्य
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, 13 वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेंटर नंबर-1, कफ परेड, मुंबई-400005
नोकरीचे ठिकाण – मुंबई
भरतीचा तपशील – (MERC Recruitment 2023)
पद | पद संख्या |
अध्यक्ष | 14 पद |
अपक्ष सदस्य | 02 पद |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
नियामक अधिकारी | 40,000/- to 50,000/- |
नियामक अधिकारी | 35,000/- to 40,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
3. अर्ज करण्यापुर्वी (MERC Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (MERC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाच्या नमुन्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.merc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com