जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सार्वजनिक आरोग्य सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत असून, मुलाखतीची तारीख 3 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.parbhani.gov.in/          Medical Officer Jobs Parbhani

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS MD/ BAMS

वयाची अट – 58 वर्षे

वेतन –
MBBS MD – 85,000/-
MBBS – 75,000/-
MBBS.अर्हता धारक उपलब्ध न झाल्यास BAMS – 40,000/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – परभणी.  Medical Officer Jobs Parbhani

मुलाखतीची तारीख – 3 मार्च 2021 आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.parbhani.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com