MECON Recruitment 2022 : इंजिनियर्ससाठी मेकॉन लिमिटेडमध्ये मेगाभरती; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । मेकॉन लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (MECON Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी इंजिनिअर, ज्युनियर इंजिनिअर, इंजिनिअर, सिनियर कंसल्टंट, सिनियर ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर, एक्झिक्युटिव, असिस्टंट एक्झिक्युटिव, डेप्युटी एक्झिक्युटिव पदांच्या 165 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – मेकॉन लिमिटेड

पद संख्या – 165 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 23 डिसेंबर 2022

भरली जाणारी पदे – (MECON Recruitment 2022)

  1.  डेप्युटी इंजिनिअर – ८० पदे
  2.  ज्युनियर इंजिनिअर – ६३ पदे
  3.  इंजिनिअर – १२ पदे
  4.  सिनियर कंसल्टंट – ०२ पदे
  5.  सिनियर ऑफिसर – ०१ पद
  6.  असिस्टंट इंजिनिअर – ०१ पद
  7.  एक्झिक्युटिव – ०१ पद
  8.  असिस्टंट एक्झिक्युटिव – ०४ पदे
  9.  डेप्युटी एक्झिक्युटिव – ०१ पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • डेप्युटी इंजिनिअर – अभियांत्रिकी पदवी/ अभियांत्रिकी पदविका आणि ०७ वर्षांचा अनुभव.
  • ज्युनियर इंजिनिअर – संगणक/मेकॅनिकलमधील अभियांत्रिकी डिप्लोमा आणि ०३ ते ०४ वर्षांचा अनुभव.
  • इंजिनिअर – अभियांत्रिकी पदवी आणि १० वर्षांचा अनुभव. (MECON Recruitment 2022)
  • सिनियर कंसल्टंट – मेकॅनिकल/सिव्हिलमधील अभियांत्रिकी डिप्लोमा आणि २४ वर्षांचा अनुभव.
  • सिनियर ऑफिसर – मेकॅनिकल डिप्लोमा आणि २० वर्षांचा अनुभव.
  • असिस्टंट इंजिनिअर – अभियांत्रिकी पदवी/ अभियांत्रिकी पदविका आणि ०७ वर्षांचा अनुभव.
  • एक्झिक्युटिव – हिंदी/इंग्रजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ०९ वर्षांचा अनुभव.
  • असिस्टंट एक्झिक्युटिव – पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा MBA/MSW/MA आणि ०२ वर्षांचा अनुभव.
  • डेप्युटी एक्झिक्युटिव – MBA ग्रामीण विकास किंवा समाज कल्याण/समाजशास्त्र पदवीधर पदवी आणि ०७ वर्षांचा अनुभव. (MECON Recruitment 2022)

मिळणारे वेतन –

डेप्युटी इंजिनिअर: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

ज्युनियर इंजिनिअर: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

इंजिनिअर: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

सिनियर कंसल्टंट: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

सिनियर ऑफिसर: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

असिस्टंट इंजिनिअर: ₹३७५००/- ते ₹८३५००/-. (MECON Recruitment 2022)

एक्झिक्युटिव: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

असिस्टंट एक्झिक्युटिव: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

डेप्युटी एक्झिक्युटिव: ₹३७५००/- ते ₹८३५००/-.

वय मर्यादा –

कमीत कमी – ३० वर्ष
जास्तीत जास्त – ५४ वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹५००/-.

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही.

पात्रता –

पुरुष
महिला (MECON Recruitment 2022)

असा करा अर्ज –

  1. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या किंवा मेकॉन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.meconlimited.co.in ला भेट द्या.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे.
  3. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  4. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (MECON Recruitment 2022)
  5. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.meconlimited.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com