करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymousNavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – डॉक्टर
पद संख्या – 80 जागा
पात्रता – MBBS/ BAMS/ BHMS/ BDS/ BUMS
नोकरी ठिकाण – मुंबई MCGM Recruitment 2020
वयाची अट – 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2020
मूळ जाहीरात – PDF ( www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8
मुलाखतीचा पत्ता – नेस्को जंबो सुविधा केंद्र, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव पूर्व मुंबई
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com