MCED Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी!! MCED अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED Recruitment 2023) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून खाते सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प अधिकारी, सहाय्यक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

भरली जाणारी पदे – (MCED Recruitment 2023)

  1. खाते सहाय्यक (Account Assistant)
  2. कनिष्ठ प्रकल्प अधिकारी (Junior Project Officer)
  3. सहाय्यक (Assistant)
  4. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer )

पद संख्या – 09 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

खाते सहाय्यक (Account Assistant) –

उमेदवारांनी Graduate in Commerce, Tally & MS office पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराला किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (MCED Recruitment 2023)

कनिष्ठ प्रकल्प अधिकारी (Junior Project Officer) –

उमेदवारांनी Bachelor in Journalism (MJ/ BJ), Computer Knowledge, English & Marathi Typing, MS Office पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक (Assistant) –

उमेदवारांनी Engineering Graduate Computer Engg / I.T. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) –

उमेदवारांनी MBA Marketing, Computer Knowledge, English & Marathi Typing, MS Office पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव (MCED Recruitment 2023) असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. खाते सहाय्यक (Account Assistant) – 15,000/- रुपये दरमहा
  2. कनिष्ठ प्रकल्प अधिकारी (Junior Project Officer) – 40,000/- रुपये दरमहा
  3. सहाय्यक (Assistant) – 15,000/- रुपये दरमहा
  4. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer ) – 25,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (MCED Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स – (MCED Recruitment 2023)

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://www.mced.co.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com