Mahavitaran Recruitment : महावितरण सोलापूर अंतर्गत ‘या’ पदावर भरती; 10 वी /ITI पास करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment) लिमिटेड, सोलापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे 10 वी पास आणि ITI प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर

भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment)

शिकाऊ उमेदवार 10th + ITI in relevant field

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
  3. Online Apprenticeship Registration केल्यानंतर सोलापुर मंडलांतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयांना Online Apprenticeship Application करावेत.
  4. Online Application करताना Candidate Type मध्ये ITI Passed असे select करण्यात यावे, ITI Passed व्यतिरिक्त इतर Select केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. (Mahavitaran Recruitment)
  5. Online Application करताना वीजतंत्री/तारतंत्री उत्तीर्ण गुणपत्रिका, एस.एस.सी उत्तीर्ण प्रमाणपत्र, एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (अ.जा.(SC), अ.ज. (ST) व इ.मा.व. (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांकरीता) या सर्व कागदपत्रे Upload करावेत.
  6. चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  7. जानेवरी-२०२० मार्च २०२३ या कालावधीमध्ये वीजतंत्री/ तारतंत्री या शाखेतून आय. टी. आय. उत्तीर्ण झालेले शिकाऊ उमेदवारांचे Online Application स्विकारले जातील.
  8. शिकाऊ उमेदवारांना Online Application करण्याचे (Mahavitaran Recruitment) अंतिम मुदत ३०.०४.२०२३ पर्यंत राहील, Online Application व वरील सर्व कागद पत्रांच्या छायांकित प्रतीसह लेखी स्वरुपात अर्ज स्वीकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com