Mahavitaran Recruitment : खुशखबर!! महावितरण सांगलीमध्ये 100 रिक्त पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सांगली विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Mahavitaran Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, लाईनमन) पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण सांगली आहे.

विभाग – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सांगली विभाग

पदाचे नाव –

इलेक्ट्रिशियन – 40 पदे
लाईनमन – 60 पदे

पद संख्या – 100 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment)

शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन) – 10th Pass (Science and Mathematics)

शिकाऊ उमेदवार (लाईनमन) – 8th Pass

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (Mahavitaran Recruitment)
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

इलेक्ट्रिशियन पदावर अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

लाईनमन पदावर अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com