Mahavitaran Recruitment 2025: महावितरण नागपूर येथे 187 जागांची भरती; पहा शेवटची तारीख

Mahavitaran Recruitment 2025
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

Mahavitaran Recruitment 2025 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Nagpur) अंतर्गत मोठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या प्रकाशित झालेल्या जाहिरातीमधून ‘शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / माहिती तंत्रज्ञान /तारतंत्री/ COPA)’ अशी विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी एकूण 187 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 देण्यात आली आहे.

पदाचे नाव (Mahavitaran Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / माहिती तंत्रज्ञान /तारतंत्री/ COPA)’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण या पदासाठी एकूण 187 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

जागांनुसार विभागणी –

विजतंत्री – 90 पदे
माहिती तंत्रज्ञान – 05 पदे
तारतंत्री – 44 पदे
कोपा – 33 पदे

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी या पदासाठी 18– 32 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वेतन –

उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

नोकरी ठिकाण – नागपूर (Mahavitaran Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (Mahavitaran Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.