Mahavitaran Recruitment 2022 : 10 वी पासना ‘महावितरण’मध्ये जॉबची मोठी संधी; पहा कुठे करायचा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार येथे लवकरच काही जागांसाठी (Mahavitaran Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन आणि संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार

भरले जाणारे पद –

अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice Electrician)

वायरमन (Wireman)

संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer and Programming Assistant)

पद संख्या – 48 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Mahavitaran Recruitment 2022)

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार मंडल कार्यालय, नंदुरबार (Mahavitaran Recruitment 2022)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com