सरकारी नोकरीच्या शोधात अनेक उमेदवार बरीच वर्ष प्रतीक्षा करतात. पण कधी अभ्यास कमी पडतो तर कधी जाहिरात वेळेवर येत नाही. मात्र आता अशा उमेदवारांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे मोठी जाहिरात निघाली आहे. या भरतीतून ‘ IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती’ हि पदे भरली जाणार आहेत. यासाठी एकूण 16 रिक्त पदे देण्यात आली आहेत. तसेच या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार ‘IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद एमएसआरएलएम, जळगाव कार्यालय, ला. ना. शाळेजवळ, जी. एस. ग्राउंड शेजारी, जळगाव 425 001
निवड – मुलाखत
महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.