करिअरनामा । महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे कायदा सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कायदा सल्लागार
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ पदवीधर असावा आणि उमेदवाराला वकिलाचा 10 वर्षाचा अनुभव असावा.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड वरळी मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2020
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – http://acbmaharashtra.gov.in/
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “Hellojob”