पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. मध्ये आई टी आई (ITI) पास झालेल्या विद्यार्त्यांसाठी सुवर्ण संधी. MAHAGENCO मध्ये तंत्रज्ञ-३ पदाच्या ७४६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०१९ आहे.
एकूण जागा- ७४६
पदाचे नाव- तंत्रज्ञ ३
अ.क्र. | श्रेणी | पद संख्या |
1 | सामान्य | 373 |
2 | प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी | 336 |
3 | B.T.R.I साठीचे आरक्षण | 37 |
Total | 746 |
शैक्षणिक पात्रता-
१. सामान्य व प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी- पुढील ट्रेड मध्ये ITI/ NCTVT/MSTVT (1) इलेक्ट्रिशिअन (विजतंत्री) (2) वायरमन (तारतंत्री) (3) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) (4) फिटर (5) इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (6) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटनन्स (7) वेल्डर (8) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक (9) ऑपरेटर कम मेकॅनिक पॉल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट (10) बॉयलर अटेंडेंट (11) स्विच बोर्ड अटेंडेंट (12) स्टिम टर्बाईन ऑक्सीलरी प्लॅन्ट ऑपरेटर/ स्टिम टर्बाईन ऑपरेटर (13) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हॅडलींग इक्वीपमेंट (14) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट).
२. B.T.R.I- पुढील ट्रेड मध्ये ०३ वर्षे किंवा अधिक कलावधीचे ITI/ NCTVT/MSTVT (1) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम (2) बॉयलर अटेंडेंट (3) स्विच बोर्ड अटेंडेंट (4) स्टिम टर्बाईन ऑक्सीलरी प्लॅन्ट ऑपरेटर/ स्टिम टर्बाईन ऑपरेटर (5) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हॅडलींग इक्वीपमेंट इलेक्ट्रिशिअन (विजतंत्री) (6)ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट).
वयाची अट- ०८ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे. [मागासवर्गीय/अपंग/माजी सैनिक- ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹५००/- [मागासवर्गीय- ₹३००/- ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०८ सप्टेंबर २०१९ (११:५९ PM)
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/mahgencjul19/
इतर महत्वाचे-
#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?
[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती
संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती
मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती