पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये दहावी व आई टी आई (ITI) पास झालेल्या विद्यार्त्यांसाठी सुवर्ण संधी. MAHADISCOM मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या २८१ जागांसाठी भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आणि २८ ऑगस्ट, २०१९ आहे.
एकूण जागा- २८१
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ६५% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/ संगणक चालक(कोपा) (मागासवर्गीय- ६०% गुण)
वयाची अट- १४ ते ३० वर्षे. [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- जळगाव
फी- फी नाही.
वेळापत्रक-
वेळापत्रक:
कागदपत्रक छानणी दिनांक व वेळ | दिनांक | वेळ | ठिकाण |
27 & 28 ऑगस्ट 2019 | सकाळी 10: 30 वाजेपासून | अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC जळगाव – 425003 |
जाहिरात (PDF)- www.careernama.com
अधिकृत संकेतस्थळ- http://www.mahadiscom.in/
इतर महत्वाचे-
टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती
नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती
देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 214 जागांसाठी थेट मुलाखत