महाराष्ट्र पोलीसमध्ये विविध पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी  अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://thanepolice.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1 ) Law Officer (Vidhi Adhikari ) Group – B – 1 जागा 

  पात्रता – Bachelor degree in Law with Min 05 Years experience in related field

Candidates should be good knowledge of Hindi & English

वयाची अट – 60 वर्षापेक्षा जास्त नसावे

वेतन –  25,000 रुपये

2 )  Law Officer (Vidhi Adhikari) – 4 जागा 

पात्रता – Bachelor degree in Law with Min 05 Years experience in related field

Candidates should be good knowledge of Hindi & English

वयाची अट  – 60 वर्षापेक्षा जास्त नसावे

वेतन  – 20,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  22 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://thanepolice.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com