MPSC Exam 2021 | MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 द्वारे विविध पदांच्या 217 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 217

पदाचे नाव & जागा –

जलसंपदा विभाग
1.सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य,गट-अ – 05 जागा
2.सहायक अभियंता,स्थापत्य,गट-अ – 18 जागा
3.सहायक अभियंता,स्थापत्य,गट-ब – 94 जागा

सार्वजनिक बांधकाम विभाग –
1.सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य गट-अ – 51 जागा
2.सहायक अभियंता,स्थापत्य,गट-अ – 49 जागा

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. [B.E/B.Tech (Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering / Technology)]

वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा – 18 डिसेंबर 2021

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, & पुणे.MPSC Exam 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com