MAH-MCA CET 2022

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – MAH-MCA CET 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

परिक्षचे नाव – MAH-MCA CET-2022

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह BCA/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा गणित विषयासह B.Sc/B.Com/B.A (पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार अर्ज करू शकतात) [मागासवर्गीय/अपंग: 45% गुण]

अर्ज शुल्क – General – 1000/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC,SEBC,PWD: ₹800/-]

परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com