Mahapareshan Recruitment 2024 : 10 वी पाससाठी मोठी बातमी!! महापारेषण अंतर्गत निघाली भरतीची नवीन जाहिरात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण (Mahapareshan Recruitment 2024) कंपनी मर्यादित, खापरखेड़ा, नागपूर अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, खापरखेड़ा, नागपूर
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 06 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC Passed and ITI in Electrician Trade/ NCVT
वय मर्यादा – 18 ते 33 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – खापरखेड़ा जि.नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2022

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Mahapareshan Recruitment 2024) खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. या पदांकरिता अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com