करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahapareshan Recruitment 2024) अंतर्गत बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘विद्युत सहाय्यक’ पदांच्या एकूण 2623 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर. इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक
पद संख्या – 2623 पदे (Mahapareshan Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
वय मर्यादा – 18 ते 38 वर्ष
अर्ज फी –
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. ५००/-
2. BC, EWS, अनाथ उमेदवार – रु. २५०/-
मिळणारे वेतन – रु. १५,०००/- ते १७,०००/- दरमहा
असा करा अर्ज – (Mahapareshan Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
3. उमेदवारांनी नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करायची आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
5. नोंदणी झालेले Online अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरातअंतर्गत पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com