MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीने जाहीर केली विविध पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. स्थापत्य अभियंत
2. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता
3. यांत्रिक अभियंता
पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप महाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कं. लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई -400 019
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024

वय मर्यादा – 57 वर्षे
भरतीचा तपशील – (MahaGenco Recruitment 2024)

पदपद संख्या 
स्थापत्य अभियंता13 पदे
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता13 पदे
यांत्रिक अभियंता13 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंताΒ.Ε./B.Tech (Civil)
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंताΒ.Ε./ B.Tech (Electrical/ Electronics)
यांत्रिक अभियंताΒ.Ε./ B.Tech(Mechanical)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याची (MahaGenco Recruitment 2024) शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com