Mahagenco Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी खुषखबर!! Mahagencoने जाहीर केली विविध पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (Mahagenco Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.

ही भरती म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी समजली जाते. या भरतीच्या माध्यमातून खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्था – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LTD.)
भरली जाणारी पदे – खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019

वय मर्यादा – (Mahagenco Recruitment 2024)
1. इतर पदे – 55 वर्षे
2. खाण सिरदार – 50 वर्षे
3. इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक – 33 वर्षे
अर्ज फी – Rs. 944/-

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
खाण व्यवस्थापक01
सुरक्षा अधिकारी01
सहाय्यक खाण व्यवस्थापक02
सर्वेक्षक02
ओव्हरमॅन04
खाण सिरदार04
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
खाण व्यवस्थापकDegree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC)
सुरक्षा अधिकारीDegree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC) (Mahagenco Recruitment 2024)
सहाय्यक खाण व्यवस्थापकDegree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st or 2nd Class Manager Certificate in Coal (FCC)
सर्वेक्षकDiploma in Surveying / Mining/ Civil with Surveyor Certificate
ओव्हरमॅनDiploma in Mining with Overman Competency Certificate (for Shift Operations)
खाण सिरदारSirdar’s Certificate
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षकITI (Electrician)/ Diploma in Electrical Engineering and holding a valid Electrical Supervisor’s Certificate of Competency covering mining installations

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
खाण व्यवस्थापक80000/-
सुरक्षा अधिकारी63000/-
सहाय्यक खाण व्यवस्थापक63000/-
सर्वेक्षक40000/-
ओव्हरमॅन40000/-
खाण सिरदार37000/-
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक37000/-

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahagenco Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com