करिअरनामा ऑनलाइन – Mahagenco महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांच्या 96 जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदरांनाकडून अर्ज मागवण्यात येथ असून,अर्ज ऑनलाईन पध्दतीने (ई-मेल) द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
MAHAGENCO Recruitment 2021
पदाचे नाव व पदसंख्या –
1) कोपा (COPA) – ५
2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ४
3) मशिनिस्ट – ३
4) वायरमन – ५
5) वेल्डर ८
6) डिझेल मेकॅनिक -८
7) ICTSM -३
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ३
9) इलेक्ट्रिशियन -११
10) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक -१
11) मेकॅनिक (Reff. AC) – ४
12) फिटर -१७
13) टर्नर – ३
14) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – ३
15) पॉवर इलेक्ट्रिशियन – ८
16) प्लंबर – १
17) बॉयलर अटेंडंट – ९
शैक्षणिक पात्रता – (i)10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
3) ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी उत्तीर्ण झालेले शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करू नये
परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही
नोकरीचे ठिकाण – खापरखेडा (नागपूर). MAHAGENCO Recruitment 2021
वेतन – ७०००/- विद्यावेतन देण्यात येईल.
अर्ज पद्धती – ऑनलाइन
माहिती (Excel Sheet) पाठविण्याचा पत्ता (ईमेल) – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाइन अर्जासाठी – Click Here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com