Mahaforest Recruitment 2021 | नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग गोंदिया अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  03 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ, कार्यालय सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –

1.कार्यालय सहाय्यक
कम आयटी तंत्रज्ञ – Graduate in Commerce/Science

2.कार्यालय सहाय्यक – Graduate in Commerce/Science

वेतन – 12000/- ते 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोंदिया.Mahaforest Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com