करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई (MAHA SBTC Recruitment) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद मुंबई
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E- Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023
भरले जाणारे पद – (MAHA SBTC Recruitment)
1) रक्त संक्रमण अधिकारी- 04 पदे
मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी – एमडी (पॅथॉलॉजी/ रक्तसंक्रमण औषध) किंवा वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) सह पॅथॉलॉजी किंवा रक्तसंक्रमण औषधांमध्ये डिप्लोमा ज्यांना रक्त गट सेरोलॉजीमध्ये पुरेसे ज्ञान आहे, रक्ताच्या खरेदी आणि/किंवा त्याचे घटक तयार करण्यात रक्तगट पद्धती आणि वैद्यकीय तत्त्वे किंवा वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) सह 01 वर्षे अनुभव.
2) रक्तपेढी तंत्रज्ञ – 05 पदे
1. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी) मध्ये पदवी सह रक्त आणि/किंवा त्यातील घटकांच्या चाचणीचा 06 महिन्यांचा अनुभव किंवा (MAHA SBTC Recruitment)
2. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी) मध्ये डिप्लोमा सह रक्त आणि/किंवा त्यातील घटकांच्या चाचणीचा 01 वर्षाचा अनुभव
3. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पदवी किंवा डिप्लोमा.
3) नोंदणीकृत परिचारीका – 02 पदे
नोंदणीकृत परिचारिका i.e. बी.एस्सी. नर्सिंग पूर्ण केल्यानंतर किंवा एचएससी उत्तीर्ण झाल्यानंतर, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (जीएनएम) मध्ये डिप्लोमा केलेला असावा आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा. किंवा ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफरी (ANM) पूर्ण (MAHA SBTC Recruitment) केल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असावी.
4) लेखा अधिकारी – 01 पद
कॉमर्स क्षेत्रातील पदवी. उमेदवारास शासकीय / निमशासकीय क्षेत्रातील अनुभव असावा तसेच उमेदवार हा लेखा अधिकारी / लेखापाल किंवा सम कक्ष पदावर सेवानिवृत्त झालेला असावा. शासकीय / निमशासकीय क्षेत्रातील लेखा विभाग तसेच अंकेक्षणाचे तपशिलवार परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारास Tally चे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. (MAHA SBTC Recruitment)
वय मर्यादा – 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्षे सूट, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी – 62 वर्षे]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – (MAHA SBTC Recruitment)
1. रक्त संक्रमण अधिकारी – 60,000 ते 75,000/- दरमहा
2. रक्तपेढी तंत्रज्ञ – 17,000/- दरमहा
3. नोंदणीकृत परिचारीका – 20,000/- दरमहा
4. लेखा अधिकारी- (निवड झाल्यानंतर ठरविण्यात येईल.)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – SBTC कार्यालय, रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशॉ वाचा रोड, 194, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई- 400020.
काही महत्वाच्या लिंक्स – (MAHA SBTC Recruitment)
अधिकृत वेबसाईट – www.mahasbtc.org
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com