L&T Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी लार्सन अँड टुब्रो अंतर्गत नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । लार्सन अँड टुब्रो फायनान्स अंतर्गत (L&T Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्षेत्र अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 11, 12, 14 आणि 15 जून 2024 आहे.

संस्था – लार्सन अँड टुब्रो फायनान्स
भरले जाणारे पद – क्षेत्र अधिकारी (Area Officer)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती जिल्हा
वय मर्यादा – 31 ते 30 वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत (L&T Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 11, 12, 14 आणि 15 जून 2024
मिळणारे वेतन – Rs.19,500/- दरमहा

निवड प्रक्रिया – (L&T Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. केवळ पात्र उमेदवारांनीच वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित रहायचे आहे.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
4. वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
5. या पदांकरीता मुलाखत 11, 12, 14 आणि 15 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
6. उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. (वरील जाहिरात पहा)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
अधिकृत वेबसाईट – https://www.larsentoubro.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com