करिअरनामा ऑनलाईन। भारतीय जीवन विमा निगम, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (LIC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – भारतीय जीवन विमा निगम, मुंबई (Life Insurance Corporation of India)
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022
भरले जाणारे पद –
- मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO)
- मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO)
- मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO)
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (LIC Recruitment 2022)
- मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors/ Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण
केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (LIC Recruitment 2022)
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com