[LIC Assistant] एलआयसी सहाय्यक मुख्य परिक्षेचे Hallticket उपलब्ध

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) सहाय्यक भरतीसाठी मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर केले आहे. एलआयसीने 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी सहाय्यक प्रिलिम्सची परीक्षा आयोजित केली होती.

त्याचा निकाल 29 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला.
ज्या उमेदवारांनी प्रिलिम्सची परीक्षा दिली आहे त्यांना त्याच्या मुख्य परीक्षेस हजेरी लावावी लागेल. एलआयसी सहाय्यक मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र उमेदवारांनी वेबसाईट वर जाऊन डाऊनलोड करावे.

4 ते 22 डिसेंबर 2019 पर्यंत उमेदवार एलआयसी असिस्टंट मेन्स प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. 22 डिसेंबर 2019 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.


परीक्षेचा पैटर्न

मुख्य परीक्षा ही 200 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी असेल.
1)General/ financial awareness,
2)General English,
3)Quantitative aptitude,
4)Reasoning ability
5)Computer aptitude
6)Hindi language.
The exam will be of 2 hours 30 minutes.


अधिकृत वेबसाईट / offficial website –

www.careernama.com


Admit card download – click here


नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]