KVS Pune Recruitment 2022 : Walk in Interview!!! शिक्षक/डॉक्टरांसाठी पुण्यात मोठी Job Vacancy; पहा कुठे?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय विद्यालय, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी (KVS Pune Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे .पदव्युत्तर शिक्षक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, विशेष शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 06 जुलै 2022 असणार आहे.

संस्था – केंद्रीय विद्यालय, पुणे (KVS Pune Recruitment 2022)

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत

या पदांसाठी भरती – (KVS Pune Recruitment 2022)

  • पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher PGT)
  • संगणक प्रशिक्षक (Computer Instructor)
  • डॉक्टर (Doctor)
  • विशेष शिक्षक (Special Educator)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (KVS Pune Recruitment 2022)

  • पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher PGT) –
  1. उमेदवारांनी Post Graduate M.Sc. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (KVS Pune Recruitment 2022) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • संगणक प्रशिक्षक (Computer Instructor) –
  1. उमेदवारांनी B. E or B. Tech. (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून (KVS Pune Recruitment 2022) शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • डॉक्टर (Doctor) –
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त (KVS Pune Recruitment 2022) शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • विशेष शिक्षक (Special Educator) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदानुसार त्या कोर्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण (KVS Pune Recruitment 2022) संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume (KVS Pune Recruitment 2022)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता – (KVS Pune Recruitment 2022)

केंद्रीय विद्यालय, बेग डेक्कन कॉलेज रोड सादल बाबा दर्गा जवळ येरवडा, पुणे -411006

मुलाखतीची तारीख – 06 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://begpune.kvs.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com