करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण (KVK Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कृषि विज्ञान केंद्र, अकोला, अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुण व्यावसायिक- I पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….
संस्था – कृषि विज्ञान केंद्र, अकोला
भरले जाणारे पद – तरुण व्यावसायिक- I
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Secretary, Rural Development & Research Foundation’s Krishi Vigyan Kendra At: Sisa (Udegaon) Post: Dongargaon Tq & Dist: Akola 444104 (Maharashtra)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Sc. in Agriculture.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (KVK Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 30,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
काही महत्वाच्या लिंक्स – (KVK Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kvkbaramati.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com