KVIC Mumbai Recruitment 2023 : B.E./B.Tech उमेदवारांना मुंबईत मिळेल नोकरी; खादी व ग्रामोद्योग आयोगात होतेय नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना मुंबईत नोकरी मिळवायची (KVIC Mumbai Recruitment 2023) आहे अशा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई अंतर्गत संचालक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई
भरले जाणारे पद – संचालक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक (Adm आणि HR), खादी आणि VI आयोग, इर्ला रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई -400056
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor of Engineering/Bachelor of Technology from a recognized university.

मिळणारे वेतन – (KVIC Mumbai Recruitment 2023)

पद मिळणारे वेतन 
संचालक Pay Band-3 Rs.15600-39100 with Grade pay of Rs.7600/-(pre- revised) (Revised pay as per 7th CPC pay matrix Level-12)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे (KVIC Mumbai Recruitment 2023) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com