करिअरनामा ऑनलाईन । कृषी विज्ञान केंद्र, मराठवाडा (Krishi Vigyan Kendra Jalna Bharti) शेतकरी सहाय्य मंडळ, जालना येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यक्रम सहाय्यक, चालक पदाच्या 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.
संस्था – कृषी विज्ञान केंद्र, मराठवाडा शेतकरी सहाय्य मंडळ, जालना
भरले जाणारे पद –
1. कार्यक्रम सहाय्यक – 1 पद
2. चालक – 2 पदे
पद संख्या – 03 पदे
वय मर्यादा – 35 वर्षे (Krishi Vigyan Kendra Jalna Bharti)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – मा. सचिव, मराठवाडा शेतकरी सहाय्य मंडळ, पोस्ट बॉक्स क्र.45, खरपुडी, जालना-431203, महाराष्ट्र, पिन 431203
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Krishi Vigyan Kendra Jalna Bharti)
1. कार्यक्रम सहाय्यक – Bachelor’s degree in computer science or equivalent qualification from a recognized University with working knowledge.
2. चालक 1. Matriculation pass qualification from a recognized board.
2. Possession of a valid and appropriate driving license from a prescribed Government Authority (the candidate will have to pass the practical skill test to be taken by an appropriate Committee of Institute/Hqrs.).
मिळणारे वेतन –
1. कार्यक्रम सहाय्यक – 9300/- ते 34800/-
2. चालक- 5200 ते 20200/-
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी. (Krishi Vigyan Kendra Jalna Bharti)
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kvkjalna.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com