करिअरनामा ऑनलाईन । कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या (Konkan Railway) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखा व्यवस्थापक (Jr. Accounts Manager) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2023 असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – कनिष्ठ लेखा व्यवस्थापक / Jr. Accounts Manager
आवश्यक शैक्षणिक पात्रता – CA/ ICWA
वय मर्यादा – 1 डिसेंबर 2022 रोजी 35 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही (Konkan Railway)
मिळणारे वेतन – 65,688/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र व कर्नाटक
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण – Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.
काही महत्वाच्या लिंक्स – (Konkan Railway)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.konkanrailway.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com