करिअरनामा ऑनलाईन । कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन-III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल), ESTM-III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर – IV.” पदांच्या एकूण 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.
संस्था – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
भरली जाणारी पदे – वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन-III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल), ESTM-III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर – IV.
पद संख्या – 190 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक
अर्ज फी – Rs. 59/- (Applicable fee of Rs. 50/- + GST @ 18%)
वय मर्यादा – 18 ते 36 वर्षे
भरतीचा तपशील (Konkan Railway Recruitment 2024) –
Post Name | No. of Posts |
Senior Section Engineer | 10 |
Technician-III | 35 |
Assistant Loco Pilot | 15 |
Track Maintainer | 35 |
Station Master | 10 |
Goods Train Manager | 5 |
Points Man | 60 |
ESTM-III | 15 |
Commercial Supervisor | 5 |
मिळणारे वेतन –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Post Name | Qualification |
Senior Section Engineer | Degree |
Technician-III | 10th, ITI |
Assistant Loco Pilot | |
Track Maintainer | 10th |
Station Master | Graduation |
Goods Train Manager | |
Points Man | 10th |
ESTM-III | 10th, ITI, 12th |
Commercial Supervisor | Graduation |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या (Konkan Railway Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com