करिअरनामा ऑनलाईन । कोकण रेल्वे अंतर्गत विविध (Konkan Railway Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखत दि. 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 आणि 01, 04, 05, 08 जानेवारी 2024 या दिवशी होणार आहे.
संस्था – कोकण रेल्वे
भरले जाणारे पद – वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी
पद संख्या – 32 पदे
वय मर्यादा – 35 ते 55 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 आणि 01, 04, 05, 08 जानेवारी 2024
भरतीचा तपशील – (Konkan Railway Recruitment 2023)
पद | पद संख्या |
वरिष्ठ डिझाईन अभियंता | 01 |
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण | 05 |
रचना अभियंता | 02 |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 03 |
प्रकल्प अभियंता | 12 |
आराखडा | 01 |
उप. महाव्यवस्थापक (वित्त) | 01 |
सहायक लेखाधिकारी | 02 |
कनिष्ठ लेखा व्यवस्थापक | 01 |
विभाग अधिकारी | 04 |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
वरिष्ठ डिझाईन अभियंता | Rs.56,100/- |
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण | Rs.44,900/- |
रचना अभियंता | Rs.44,900/- |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | Rs.44,900/- |
प्रकल्प अभियंता | Rs.44,900/- |
आराखडा | Rs. 35,400/- |
उप. महाव्यवस्थापक (वित्त) | Rs. 78,800/- |
सहायक लेखाधिकारी | Rs.56,100/- |
कनिष्ठ लेखा व्यवस्थापक | Rs.47,600/- |
विभाग अधिकारी | Rs.44,900/- |
अशी होईल निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. (Konkan Railway Recruitment 2023)
2. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 आणि 01, 04, 05, 08 जानेवारी 2024 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com